English Speaking Activities 3
English Speaking Activities 3
English Speaking Activities 3
Read the sentences below and try to use them in everyday speech. Change the given words such as students, designer, drawing, etc. and make sentences using your words. For example, by changing the word students to doctor, it can become ‘I am student’. ‘I am doctor’
खाली दिलेली वाक्ये वाचा आणि रोजच्या बोलण्यामध्ये वापर करायचा प्रयत्न करा. या मध्ये दिलेले students, designer, drawing, इत्यादी शब्द बदला आणि तुमचे शब्द वापरून वाक्य तयार करा. जसे की students शब्द बदलून doctor (डॉक्टर), अशाप्रकारे ‘I am student’ (आय ऍम स्टुडंट) असे होऊ शकेल. ‘I am doctor’ (आय ऍम डॉक्टर)
क्र.
|
वाक्य
|
भाषांतर
|
1
|
I have a car
|
माझ्याकडे गाडी आहे.
|
2
|
You have a car
|
तुझ्याकडे गाडी आहे.
|
3
|
You have a car
|
तुमच्याकडे गाडी आहे.
|
4
|
We have a car
|
आमच्याकडे गाडी आहे
|
5
|
They have a car
|
त्यांच्याकडे गाडी आहे
|
6
|
He has a car
|
त्याच्याकडे गाडी आहे.
|
7
|
She has a car
|
तिच्याकडे गाडी आहे.
|
8
|
(It is a car) It has a wheel
|
(ही गाडी आहे) हिला चाक आहे
|
9
|
I will have a room
|
माझ्याकडे खोली असेल.
|
10
|
You will have a room
|
तुझ्याकडे तुमच्याकडे खोली असेल.
|
11
|
You will have a room
|
तुम्हा सर्वांकडे खोली असेल.
|
12
|
We will have a room
|
आमच्याकडे खोली असेल.
|
13
|
They will have a room
|
त्यांच्याकडे खोली असेल.
|
14
|
He will have a room
|
त्याच्याकडे खोली असेल.
|
15
|
She will have a room
|
तिच्याकडे खोली असेल.
|
16
|
(It is a room) It will have a window
|
(ही खोली आहे) हिला एक खिडकी असेल.
|
17
|
I had a dog
|
माझ्याकडे कुत्रा होता.
|
18
|
You had a dog
|
तुझ्याकडे कुत्रा होता.
|
19
|
You had a dog
|
तुमच्याकडे कुत्रा होता.
|
20
|
We had a dog
|
आमच्याकडे कुत्रा होता.
|
21
|
They had a dog
|
त्यांच्याकडे कुत्रा होता.
|
22
|
He had a dog
|
त्याच्याकडे कुत्रा होता.
|
23
|
She had a dog
|
तिच्याकडे कुत्रा होता.
|
24
|
(It is a dog) It had a collar
|
(हा कुत्रा आहे) त्याच्याकडे कॉलर होती.
|