English Speaking Activities 8
English Speaking Activities 8
English Speaking Activities 8
Read the sentences below and try to use them in everyday speech. Change the given words such as students, designer, drawing, etc. and make sentences using your words. For example, by changing the word students to doctor, it can become ‘I am student’. ‘I am doctor’
खाली दिलेली वाक्ये वाचा आणि रोजच्या बोलण्यामध्ये वापर करायचा प्रयत्न करा. या मध्ये दिलेले students, designer, drawing, इत्यादी शब्द बदला आणि तुमचे शब्द वापरून वाक्य तयार करा. जसे की students शब्द बदलून doctor (डॉक्टर), अशाप्रकारे ‘I am student’ (आय ऍम स्टुडंट) असे होऊ शकेल. ‘I am doctor’ (आय ऍम डॉक्टर)
क्र.
|
वाक्य
|
भाषांतर
|
1
|
I said to the man, “I am not afraid of you”.
|
मी त्या माणसाला म्हणालो, “मला तुला घाबरत नाही.”.
|
2
|
I said to the man that I was not afraid of him
|
मी त्या माणसाला म्हणालो की मी त्याला घाबरत नव्हतो.
|
3
|
You said, “I am sleepy”.
|
तू म्हणालास, “मी झोपेत / झोपाळलेलो आहे”.
|
4
|
You said that you were sleepy
|
तू म्हणालास तुम्ही म्हणालात की तुम्ही झोपाळलेले होतात.
|
5
|
You both said, “We watched the movie”.
|
तुम्ही दोघे म्हणालात, “आम्ही चित्रपट पाहिला”
|
6
|
You both said that you had watched the movie.
|
तुम्ही दोघे म्हणालात की तुम्ही चित्रपट पाहिलेला होता
|
7
|
We all said, “That song is good”.
|
आम्ही सर्वजण म्हणालो, “ते गाणे चांगले आहे”.
|
8
|
We all said that that song was good.
|
आम्ही सर्वजण म्हणालो की ते गाणे चांगले होते.
|
9
|
They said, “It is raining”.
|
ते म्हणाले, “पाऊस पडत आहे”.
|
10
|
They said that it was raining.
|
ते म्हणाले की पाऊस पडत होता.
|
11
|
The man said, “I play cricket”.
|
तो माणूस म्हणाला, “मी क्रिकेट खेळतो”.
|
12
|
The man said that he played cricket.
|
तो माणूस म्हणाला की तो क्रिकेट खेळत होता.
|
13
|
She said, “I don’t like this music”.
|
ती म्हणाली, “मला हे संगीत आवडत नाही”
|
14
|
She said that she didn’t like that music
|
ती म्हणाली की तिला हे संगीत आवडले नाही.
|
15
|
This newspaper item says, “Tsunami destroyed
hundreds of lives”. |
या वर्तमानपत्रात म्हटले आहे, “सुनामीमुळे शेकडो लोकांचे प्राण गेले होते”.
|
16
|
That newspaper item says that the tsunami had destroyed
hundreds of lives. |
त्या वर्तमानपत्रात म्हटले आहे की सुनामीमुळे शेकडो लोकांचे प्राण गेले होते.
|
17
|
Father said, “The train is arriving, we must run”.
|
वडील म्हणाले, “ट्रेन येत आहे, आपण धावले पाहिजे”.
|
18
|
Father said that the train was arriving and we had to run
|
वडील म्हणाले की ट्रेन येत होती आणि आम्ही धावायला हवे होते.
|
19
|
Uncle said, “I work in a hospital”.
|
काका म्हणाले, “मी हॉस्पिटलमध्ये काम करतो”.
|
20
|
Uncle said that he worked in a hospital
|
काका म्हणाले की ते रुग्णालयात काम करत होते.
|
21
|
Grandma said, “Our family has been
coming here for years”. |
आजी म्हणाली, “आमचे कुटुंब इथे वर्षानुवर्षे येत आहे”.
|
22
|
Grandma said that her family had been
going there for years. |
आजी म्हणाली की तिचे कुटुंब वर्षानुवर्षे तेथे जात होते.
|
23
|
My sister said, “I like this dress”.
|
माझी बहीण म्हणाली, “मला हा ड्रेस आवडतो
|
24
|
My sister said that she liked that dress.
|
माझी बहीण म्हणाली की तिला हा ड्रेस आवडत होता.
|