English Speaking Activities 7
English Speaking Activities 7
English Speaking Activities 7
Read the sentences below and try to use them in everyday speech. Change the given words such as students, designer, drawing, etc. and make sentences using your words. For example, by changing the word students to doctor, it can become ‘I am student’. ‘I am doctor’
खाली दिलेली वाक्ये वाचा आणि रोजच्या बोलण्यामध्ये वापर करायचा प्रयत्न करा. या मध्ये दिलेले students, designer, drawing, इत्यादी शब्द बदला आणि तुमचे शब्द वापरून वाक्य तयार करा. जसे की students शब्द बदलून doctor (डॉक्टर), अशाप्रकारे ‘I am student’ (आय ऍम स्टुडंट) असे होऊ शकेल. ‘I am doctor’ (आय ऍम डॉक्टर)
क्र.
|
वाक्य
|
भाषांतर
|
1
|
I have been studying
|
मी अभ्यास करत राहिलेलो / राहिले आहे.
|
2
|
You have been studying
|
तू अभ्यास करत राहिलेली / राहिलेला आहेस.
|
3
|
You have been studying
|
तुम्ही (सर्व) अभ्यास करत राहिलेले आहात.
|
4
|
We have been studying
|
आम्ही अभ्यास करत राहिलेले आहोत
|
5
|
They have been studying
|
ते (सर्व) अभ्यास करत राहिलेले आहेत.
|
6
|
He has been studying
|
तो अभ्यास करत राहिलेला आहे.
|
7
|
She has been studying
|
ती अभ्यास करत राहिलेली आहे
|
8
|
It has been printing
|
ते छपाई करत राहिलेले आहे.
|
9
|
I will have been studying
|
मी अभ्यास करत राहिलेली / राहिलो असेन.
|
10
|
You will have been studying
|
तू अभ्यास करत राहिला असशील.
|
11
|
You will have been studying
|
तुम्ही / आपण (सर्व) अभ्यास करत राहिले असाल.
|
12
|
We will have been studying
|
आम्ही / आपण (सर्व) अभ्यास करत राहिले असू
|
13
|
They will have been studying
|
ते (सर्व) अभ्यास करत राहिले असतील.
|
14
|
He will have been studying
|
तो अभ्यास करत राहिलेला असेल.
|
15
|
She will have been studying
|
ती अभ्यास करत राहिलेली असेल
|
16
|
It will have been printing
|
ते छपाई करत राहिलेले असेल,
|
17
|
I had been studying
|
मी अभ्यास करत राहिलेली / राहिलेलो होते.
|
18
|
You had been studying
|
तू अभ्यास करत राहिलेली होतीस / राहिलेला होतास.
|
19
|
You had been studying
|
तूम्ही (सर्व) अभ्यास करत राहिलेले होतात.
|
20
|
We had been studying
|
आम्ही / आपण (सर्व) अभ्यास करत राहिलो होतो.
|
21
|
They had been studying
|
ते (सर्व) अभ्यास करत राहिलेले होते.
|
22
|
He had been studying
|
तो अभ्यास करत राहिलेला होता.
|
23
|
She had been studying
|
मी अभ्यास करत राहिलेलो / राहिले आहे.
|
24
|
It had been printing
|
तू अभ्यास करत राहिलेली / राहिलेला आहेस.
|