MSCIT Final Exam Objective Questions in Marathi
MSCIT Objective Questions in Marathi
MSCIT Final Exam Objective Questions in Marathi
MSCIT Exam Objective Questions in Marathi
MSCIT Objective Questions in Marathi
SYSTEM SOFTWARE
Q.1 कॉम्पुटर सुरु किवां पुन: सुरुकरण्याला सिस्टिमचे……… करणे म्हणतात.
Ans. बूटिंग
Q.2 ………हे डेटा व प्रोग्रम्स स्टोअर करण्यासाठी वापरतात.
Ans. फाईलं
Q.3 ……….म्हणजे प्रक्रिया न झालेले (आन्प्रोसेस्ड) वास्तव (फाक्ट्स)
Ans. डेटा
Q.4 विंडोज एक्सपी हे …………. चे उदाहरण आहे.
Ans. ऑपरेटीग सिस्टिम
Q.5 प्रत्येक कॉम्पुटरमध्ये ऑपरेटीग सिस्टिम असलीच पाहिजे.
Ans. बरोबर
Q.6 सिस्टिम सॉंफ्तवेअरमध्ये हे सोडून सर्वाचा समावेश होते.
Ans. डेस्कटोप पब्लिशिंग
Q.7 पुढीलपैकी कोणती एक ऑपरेटीग सिस्टिम आहे.
Ans. वरील सर्व
Q.8 …………हे एक समकेंद्री वलय असते.
Ans. ट्रंक
Q.9 अंटी व्हायरस प्रोग्रम्स हे व्हायरस प्रोग्रम्सच्या आक्रमणापासून कॉम्पुटरचा बचाव करण्यासाठी असतात.
Ans. बरोबर
Q.10 ……….हे बंकग्राउंड सॉंफ्तवेअर असून ते कॉम्पुटरला त्याचे अंतर्गत रिसोर्सस (स्त्रोत) नियत्रीत करण्यास मदत करते.
Ans. सिस्टिम सॉंफ्तवेअर
Q.11 …………हि ऑपरेटीग सिस्टिमची एका वेळेला एकापेक्षा अधिक एप्लिकेशन्स चालवीण्याची ऑपरेटिग सिस्टिमची क्षमता आहे.
Ans. मल्टीटास्कींग
Q.12 ट्रबल शुटींग प्रोग्राम्स हार्डवेअर व सोफ्टवेअर ह्या दोघांमधील समस्या ओळखते व शक्यतो ते सुधारण्याचा पर्यंत करते.
Ans. बरोबर
Q.13 ऑपरेटिग सिस्टिम हे स्त्रोताचे व्यवस्थापन करणारे, युजर इंटरफेस पुरविणारे आणि एप्लिकेशन्स चालविणारे प्रोग्रम्स आहेत.
Ans. बरोबर
Q.14 मल्टी टास्कींग हि, एका वेळेला एकापेक्षा अधिक एप्लिकेशन्स चालविण्याची ऑपरेटिग सिस्टिमची क्षमता आहे.
Ans. बरोबर
Q.15 युटीलीटीन सर्विस प्रोग्रम्स असेही म्हणतात.
Ans. बरोबर
Q.16 सॉंफ्तवेअरचे दुसरे नाव आहे
Ans. प्रोग्राम्स
Q.17 कॉम्पुटरने काम कसे करावे ह्याबाबतच्या पायरी-पायरीने दिलेल्या सूचना …….. मध्ये असतात.
Ans. प्रोग्राम्स
Q.18 ………हे कॉम्पुटर कार्यापाध्तीसाठी नियम किवा मार्गदर्शक तत्त्वे तपशीलवर देते.
Ans. प्रोसिजर्स
Q.19 डिस्कवर कमी जागा व्यापावी म्हणून फाईल्सच्या आकार कमी करणारे प्रोग्रम्स कोणते?
Ans. फाईल कोप्रेशन
Q.20 प्रोसेसिंग डेटा ……… निर्माण करतो.
Ans. इन्फोर्मेशन
Q.21 ……..ह्यांना सर्व्हिस प्रोग्रम्स असेही म्हणतात.
Ans. युटीलीटीज
Q.22 ओरिजिनल (मूळ) फाईल खराब झाल्यास किवा हरविल्यास बक-अप प्रोग्रम्स वापरण्यासाठी फाईल्सच्या प्रती करून देतात.
Ans. बरोबर
Q.23 डिस्क फ्रेग्मेटर हा एक युटीलीटीज प्रोग्राम असून तो जास्तीत जास्त ऑपरेशन्स करता यावीत म्हणून अनावश्यक फ्रग्मेटस शोधून ते नष्ट करून फाईलची व डिस्कवरील न वापरलेल्या जगाची पुनर्रचना करतो.
Ans. बरोबर
Q.24 प्रत्येक ट्रक हा सेक्टर्स नावाच्या गोलाकार (पाचरीच्या) आकाराच्या तुकड्यामध्ये विभागलेला असतो.
Ans. बरोबर
Q.25 संपूर्ण कॉम्पुटर सिस्टिम हि युजर, कार्यापाध्ती (प्रोसिजर्स) हार्डवेअर,
सोफ्टवेअर आणि डेटा मिळून बनली असते.
Ans. बरोबर
Q.26 डेटा साठवून ठेवण्यासाठी पुढीलपैकी कोणता भाग/साधन वापरतात.
Ans. मेमरी
SYSTEM UNIT
Q.1 कॉम्पुटर वरील कामे अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी तसेच हल्ली प्रत्येकच शाखेमध्ये व उद्योगामध्ये ज्या सोफ्तवेअरचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो ते सोफ्टवेअर म्हणजे …….
Ans. बेसिक अप्लिकेशन सोफ्टवेअर
Q.2 आठ बिट्स मिळून एक बाईट बनतो.
Ans. बरोबर
Q.3 माहितीमध्ये (इन्फोर्मेश) एक्सेस मिळविण्यासाठी हार्डवेअरची सेटिंग्ज बदलण्यासाठी व त्यात साठविलेली माहिती शोधण्यासाठी, ऑनलाईन हेल्प मिळविण्यासाठी आणि कॉम्पुटर शट/डाऊन करण्यासाठी ……. ह्या आज्ञावली (लिफ्ट ऑफ कमांड्स) प्रदर्शित करतो.
Ans. स्टार्ट बटन
Q.4 मोनिटरच्या स्क्रीनवरील एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला नेहमी सोफ्टकॉपी म्हटले जाते.
Ans. बरोबर
Q.5 वर्ड प्रोसेसर, इलेक्ट्रोनिक स्प्रेडशीटस, डेटाबेस मनेजर्स व खाफिक या सर्व गोष्टी या ……… या प्रकारात मोडतात.
Ans. अप्लिकेशन सोफ्टवेअर
Q.6 पुढीलपैकी कॉम्पुटर मेमरीचे एकक कोणते?
Ans. किलोबाईटस
Q.7 एखाद्या स्टोअरेज डिव्हाईस ची क्षमता हि सर्वसाधारण: मीटर मध्ये मध्ये मोजली जाते.
Ans. चूक
Q.8 खालील पैकी कोणते मेमरी चिप्सचे प्रकार आहेत.
Ans. सीएमओएस(CMOS)
रॉम(ROM)
रम(RAM)
Q.9 मिनिकॉम्पूटर्सना असेही म्हटले जाते.
Ans. मिडरेंज कॉम्पुटर्स
Q.10 माय्क्रोप्रोसेसारला CPU असेही म्हणतात.
Ans. बरोबर
Q.11 पुढीलपैकी प्रायमरी मेमरी कोणती?
Ans. रम
Q.12 माय्क्रोप्रोसेसारला नेहमी सीपीयू म्हटले जाते.
Ans. बरोबर
Q.13 ……..हा “पोर्टबल कॉम्पुटर” नाही.
Ans. डेस्कटॉप कॉम्पुटर
Q.14 मॉंनिटर वर दिसणाऱ्या चित्राच्या आउटपुटला त्याची सोफ्ट कॉपी असे हि म्हणतात.
Ans. बरोबर
Q.15 PDA म्हणजे सहज कुठेही नेता येऊ शकणारा व आकाराने लहान असणारा कॉम्पुटर.
Ans. बरोबर
Q.16 सोफ्टवेअरला ________ असेही म्हणतात.
Ans. प्रोग्रम्स
Q.17 कीबोर्ड, माउस, मॉंनिटर आणि सिस्टिम युनिटचे आणखी एक नाव आहे.
Ans. हार्डवेअर
Q.18 रेंडम एक्सेस मेमरी (रम) हि ……… प्रकरची मेमरी आहे.
Ans. तात्पुरती
Q.19 कॉम्पुटरला कसे काम करायचे या साठी …… यामध्ये पायरीपायरीने सूचना दिलेल्या असतात.
Ans. प्रोग्राम
Q.20 मेमरीची एकके (युनिट्स) पुढील प्रमाणे आहेत.
Ans. गिगाबाईटस
Q.21 ………ला सिस्टिम कबीनेट किवा चसी असेही नाव आहे.
Ans. सिस्टिम युनिट
Q.22 नेहमी वापरले जाणारे अप्लिकेशन दाखवण्यासाठी ……… या ग्राफिकल ओब्जेक्टस चा वापर होतो.
Ans. आयकॉन्स
Q.23 ………हे सर्वसामान्यपणे वापरली जाणारी एप्लिकेशन्स दर्शविणारे ग्राफिकल ओब्जेक्टस आहेत.
Ans. आयकॉन्स
Q.24 ऑपरेटिंग सिस्टम हि युजर इंटरफेस पुरवते, कॉम्पुटरचे स्त्रोत नियंत्रित करते आणि प्रोग्रम्स चालविते.
Ans. बरोबर
Q.25 एखाद्या स्टोअरेज युनिटची क्षमता हि सर्वसाधरणत: बाईटसमध्ये मोजली जाते.
Ans. बरोबर
Q.26 प्रायमरी स्टोअरेज हे व्होलेटाईल असते.
Ans बरोबर
Q.27 कॉम्पुटर वापरण्याला हवी असलेली माहिती दाखविणे हे मॉंनिटर चे प्राथमिक कार्य होय.
Ans. बरोबर
Q.28 जीयुई म्हणजे?
Ans. ग्राफिकल युजर इंटरफेस
Q.29 कॉम्पुटर सुरु किवा पुन: सुरु करण्याला सिस्टमचे मल्टीटास्कींग करणे म्हणतात.
Ans. चूक
Q.30 स्टोरेज डिव्हाईस ची क्षमता हि बाईटसमध्ये मोजली जाते.
Ans. बरोबर
Q.31 प्रत्येक ट्रंक हा ……….. नावाच्या गोलाकार (पाचपायरीच्या) आकाराच्या तुकड्यामध्ये विभागलेला असतो.
Ans. सेक्टर्स
Q.32 पुढीलपैकी कोणता भाग /कॉपोनंट डेटा स्टोअर करण्यासाठी वापरतात?
Ans. मेमरी
Q.33 कीबोर्डवरील F1, F2 या प्रकारातल्या कीज ना ……… म्हणतात.
Ans. फंक्शन किज
Q.34 कॉम्पुटर गेम्स अधिक वेगात खेळण्यासाठी कुठल्या डिव्हाइस चा उपयोग होतो.
Ans. जॉयस्टीक
Q.35 ……….हि युजर इंटरफेस पुरविते, कॉम्पुटरचे स्त्रोत नियंत्रित करते आणि प्रोग्रम्स चालविते.
Ans. ऑपरेटिंग सिस्टिम
Q.36 बायनरी नंबरीग मध्ये 0 व 1 ला प्रत्येकी एक बिट म्हटले जाते.
Ans. बरोबर
Q.37 कीबोर्ड वरील ज्या किजवर बाण दर्शविले आहेत त्या किज ना …….. म्हणतात.
Ans. न्व्हीगेशन किज
Q.38 प्रिंटर मधून प्रिंट केकेला एखाद्या चित्राच्या आउटपुटला त्याची हार्ड कॉपी असे हि म्हणतात.
Ans. बरोबर
Q.39 पुढीलपैकी कोणती कि हि टोगल कि नाही?
ANS. कंट्रोल
Q.40 सिस्टिम युनिटचे दोन महत्त्वाचे भाग म्हणजे मायक्रोप्रोसेसर व मेमरी.
Ans. बरोबर
Q.41 कॉम्पुटर सुरु किवा पुन: सुरु करण्याला सिस्टिमचे बूटिंगकरणे म्हणतात.
Ans. बरोबर
Q.42 सी.डी.रॉम म्हणजे सी.डी.आर. डब्ल्यू आहे.
ANS. चूक
Q.43 ………. डेटा नीड्स चा पूर्व-अंदाज घेवून हार्ड डिस्कचा प्र्फोमेर्मंस सुधारतात.
Ans. डिस्क कशींग
Q.44 चीनी व जपानी ह्यासारख्या आंतरराष्ट्रीय भाषांसाठी तयार केलेला १६ बिट कोड म्हणजे
Ans. युनिकोड
Q.45 डेटा चे रुपांतर ……. मध्ये करणे हा सोफ्टवेअर चा मुख्य हेतू असतो.
Ans. इन्फोर्मेशन
Q.46 मूळ फाईल्स खराब झाल्यास अथवा हरवल्यास वापरता येऊ शकणारया त्याच फाईल्स चा दुसरा संच म्हणजे “बकअप प्रोग्राम” होय.
Ans. बरोबर
Q.47 छापील मजकुर मशीन-रेडीबल कोडमध्ये भाषांतरित करण्यासाठी ओसिआरचा उपयोग करतात.
Ans. बरोबर
Q.48 सिस्टिम बोर्डला मेन बोर्ड किवा मदर बोर्ड असेही म्हटले जाते.
Ans. बरोबर
Q.49 …………हा सोडल्यास पुढीलपैकी सर्व हे फाईल्स कोप्रेशन प्रोग्राम आहेत.
Ans. रेड
Q.50 कॉम्पुटरची इंटरनल मेमरी हि चिप्सच्या स्वरुपात मदरबोर्डवर असते.
Ans. बरोबर
Q.51 कॉम्पुटरची एक्सटर्नल मेमरी हि त्याच्या मदरबोर्डला स्टोलसच्या स्वरुपात असते.
Ans. चूक
Q.52 ट्रंकबॉल हे एखादे पोईटिंग उपकरण नाही.
Ans. चूक
Q.53 तात्पुरत्या (टेपररी) स्टोअरजला रम असे म्हणतात.
Ans. बरोबर
Q.54 मेन फ्रेम हा मिनी सिस्टिम पेक्षा अधिक शक्तिशाली असा कॉम्पुटर सिस्टिमचा प्रकार आहे.
Ans. बरोबर
Q.55 रम मध्ये साठविलेला डेटा हा
Ans. केवळ पॉवर चालू असतानाच तिथे असतो.
Q.56 कॉम्पुटर कार्यपद्धतीचा (ऑपरेशन) कमाल उपयोग करण्यासाठी……… हे अनावश्यक फाईल फ्रेममेंटस शोधून व नाहीसे करून / वगळून व डिस्क स्पेसची पुनर्रचना करते.
Ans. डिस्क डीफ्रग्म इंटर
Q.57 पुढील दिलेल्यापैकी कोणता प्रोग्राम हा फाईल्स कोप्रेशन प्रोग्राम नाही?
Ans. आरएआयडी(रेड)
Q.58 पुढीलपैकी डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते.
Ans. सीपीयू
Q.59 …………..युटीलिटी हि हार्डवेअरमधील अनावश्यकफाईल्स ओळखते व युजरने पुसण्याची (इरेज) परवानगी दिल्यास त्या पुसून टाकते.
Ans. डिस्क क्लीनअप
Q.60 ह्या ओपरेटिंग सिस्टम्सपैकी कशात ग्राफिकॅल युजर इंटरफेस नसतो?
Ans. एम एस डॉस
Q.61 सी.डी.आर हे सी.डी. – रिकोर्डेबल चे संक्षिप्त रूप आहे.
Ans. बरोबर
Q.62 एकदा माउस व ट्रंकबॉल ह्याची कार्ये वेगवेगळी आहेत.
Ans. बरोबर
Q.63 ASCII, EBCDIC व युनिकोड हि एप्लिकेशन सोफ्टवेअरची उदाहरणे आहेत.
Ans. चूक
Q.64 इनपुट डिव्हायसेस, लोकांना समजते ते, कॉम्पुटर प्रक्रिया करू शकेल अशा स्वरुपात भाषांतरित करतात.
Ans. बरोबर
Q.65 ……….हा एक युनिटलिटी प्रोग्राम असेन टो जास्तीत जास्त ऑपरेशन्स करता यावीत म्हणून अनावश्यक फ्र्ग्मेंटस शोधून ते नष्ट करू फाईल्सची व डिस्कवरील न वापरलेल्या जागांची पुनर्रचना करतो.
Ans. डिस्क डिफ्रग्मेटर
Q.66 CD–ROM हे कॉपक्त डिस्क रीड ओन्ली मेमरीचे संक्षिप्त रूप आहे.
Ans. बरोबर
Q.67 ऑपरेटिंग सिस्टमचे पुढीलपैकी कोणते कार्य आहे?
Ans. वरीलपैकी सर्व
Q.68 एखाद्या फ्लटबेड स्कॅनरची कार्यरीत हि बहुतांशी एखाद्या फोटोकोपिंयीन मशिन सारखी असते.
Ans. बरोबर
Q.69 नोटबुक सिस्टम युनिटसना बहुतेक वेळा ……. म्हटले जाते.
Ans. लपटोप
Q.70 ASCII, EBCDIC आणि युनिकोड ह्या बायनरी कोडींग सिस्टम्स आहेत.
Ans. बरोबर
Q.71 माय्क्रोप्रोसेसर चिप्सचे प्रकार कसे असे आहेत.
Ans. यापैकी सर्व
Q.72 CD – R हे सी. डी-रिजनल चे संक्षिप्त रूप आहे.
Ans. चूक
Q.73 माय्क्रोप्रोसेसरचे दोन पायाभूत कॉपोनंटस असतात.
Ans. यापैकी सर्व
Q.74 ………..प्रोग्रम्स हे व्हायरस किवा हानिकारक प्रोग्रम्स्पासून कॉम्पुटर सिस्टमचे रक्षण करणारे असतात.
Ans. अंटी व्हायरस
Q.75 स्टोअरेज उपकरणे हो स्टोअरेज मिडीयामधून डेटा व प्रोग्रम्स रीड करणारे हार्डवेअर आहे.
Ans. बरोबर
Q.76 ………हे प्रकाश संवेदनक्षम पेंसारखे एक उपकरण आहे.
Ans. लाईटपेन
Q.77 युटीलीटीजना सर्व्हिस प्रोग्रम्स असेही म्हणतात.
Ans. बरोबर
Q.78 बँकेमध्ये चेकवरून डेटा रीड करण्यासाठी एमायसीआरचा उपयोग करणे शक्य आहे.
Ans. बरोबर
Q.79 माउस व ट्रंकबॉल ह्यांची कार्ये वेगवेगळी आहेत.
Ans. चूक
Q.80 “एंड युजर सोफ्टवेअर”””” म्हणून वर्णन करता येईल असा सोफ्टवेअरचा प्रकार
Ans. एप्लिकेशन सोफ्टवेअर
Q.81 पुढीलपैकी कुणाला नेण्यास सुलभ (पोर्टबल) कॉम्पुटर म्हणता येणार नाही.
Ans. नोटबुक कॉम्पुटर्स
INPUT & OUTPUT
Q.1 मॉंनिटरच्या स्क्रीनवरील एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला नेहमी हार्डकॉपी म्हटले जाते.
Ans. चूक
Q.2 पुढीलपैकी कोणते उपकरण हे एक पोईटिंग टाईप डिव्हाइस नाही?
Ans. कीबोर्ड
Q.3 हेडफोन हि एक विशिष्ट अशी आउटपुट डिव्हाइस आहे.
Ans. बरोबर
Q.4 कॉम्पुटरमधील सर्वसामान्य कीबोर्डचे मुलभूत कार्य म्हणजे पियानोप्रमाणे संगीत वाजविणे.
Ans. चूक
Q.5 शोर्टकट म्हणून फंक्शन कीज च्या ऐवजी कोणत्या कीज वापरल्या जातात.
Ans. कॉम्बिनेशन कीज
Q.6 जलद असे कॉम्पुटर गेम्स खेळण्यासाठी पुढीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते.
Ans. जॉयस्टिक
Q.7 प्रिंटरच्या एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला नेहमी हार्डकॉपी म्हटले जाते.
Ans. बरोबर
Q.8 0-९ पर्यंत लेबल असलेल्या कीज ना ……… म्हणतात.
Ans. न्युमरिक कीज
Q.9 जलद गतीने खेलाव्याच्या खेळासाठी जॉयस्टिक खूप उपयुक्त आहे.
Ans. बरोबर
Q.10 टच सरफेस हे एक पोईटिंग उपकरण आहे.
Ans. बरोबर
Q.11 ……….हि उपकरणे, लोकांना समजते ते कॉम्पुटर प्रक्रिया करू शकेल अशा स्वरुपात भाषांतरित करतात.
Ans. इनपुट
Q.12 विंडोज ऑपरेटिंग सिस्टममध्ये स्क्रीनवरील कोणत्याही भागात एक्सेस मिळविण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे …….चा वापर करणे.
Ans. माउस
Q.13 कीबोर्डस हि काढता येण्यासारखी स्टोअरेजची उपकरणे आहेत.
Ans. चूक
Q.14 ……..हे माणसांना समजू शकणारे डेटा व प्रोग्रम्स, कॉम्पुटर प्रक्रिया करू शकेल अशा स्वरुपात भाषांतरित करतात.
Ans. इनपुट डिव्हाइस
Q.15 स्पेशल परपज (खास कामासाठी असलेले) ग्राफिक्स निर्माण करण्यासाठी प्लाटर्स वापरले जातात.
Ans. बरोबर
Q.16 डेस्कटॉपवर दिसणाऱ्या माउस पोईटला हे हि नाव आहे.
Ans. एरो पोईटर
Q.17 ऑप्तीकॅल कॅराक्टर रेकग्निशन डिव्हाईस व ऑप्तीकॅल मार्क रेकग्निशन डिव्हाईस हि दोन्हीही नवे एकाच उपकरणाची आहेत.
Ans. चूक
Q.18 पुढीलपैकी कोणते उपकरणे हे इनपुट डिव्हाइस नाही?
Ans. मोनीटर
Q.19 एखादे लक्षण चालू / बंद (ओन अंड ऑफ) करणाऱ्या कप्स लॉक सारक्या कीज ना …… म्हटले जाते.
Ans. टोगल कीज
Q.20 टच स्क्रीन व टच सरफेस हे एकच आहेत.
ANS. चूक
Q.21 डॉट मत्रीक्स प्रिंटर्स त्रासजनक आवाज करतात.
Ans. बरोबर
Q.22 कागदावरती आउटपुट निर्माण करण्यासाठी कॉम्पुटर्सना प्रिंटर जोडता येतात.
Ans. बरोबर
Q.23 ……..हे कॉम्पुटर मधील प्रक्रिया केलेली माहिती माणसाना समजू शकेल अशा स्वरुपात भाषांतरित करतात.
Ans. आउटपुट डिव्हाइस
Q.24 वायरलेस कीबोर्डच्या हवेच्या माध्यमातून सिस्टम युनिटमध्ये इनपुट प्रसारित करतात.
Ans. चूक
Q.25 जलद गतीने खेलाव्याच्या खेळासाठी जॉयस्टिक खूप उपयुक्त आहे.
Ans. बरोबर
Q.26 पसिव्ह आणि अक्टीव्ह मत्रीक्स …….चे दोन मुलभूत प्रकार आहेत.
Ans. फ्लेट पेनल मॉंनिटर्स
Q.27 हि कि दाबल्याने एखादे वैशिष्ट्ये चालू किवा बंद होते.
Ans. टोगल कीज
SECONDARY STORAGE
Q.1 सीडी – आरचे संपूर्ण रूप म्हणजे-
Ans. सीडी रेकॉर्डेबल
Q.2 सेंकडरी स्टोअरेज हे नॉन व्होलेटाईल असते.
Ans. बरोबर
Q.3 फ्लॉपी डिस्क ची क्षमता ………एवढी आहे.
Ans. 1.44 MB
Q.4 ROM हे कशाचे संक्षिप्त रूप आहे?
Ans. रीड-ओन्ली मेमरी
Q.5 मोडेम’ मुळे सीडी वरील डेटा हार्डडिस्कवर घेता येतो.
Ans. चूक
Q.6 पुढीलपैकी स्टोअरेज डिव्हाइस कोणते आहे.
Ans. हार्डडिस्क
Q.7 ………हि रिमुव्हेबल स्टोअरेज उपकरणे असून त्यांचा उपयोग प्रचंड मोठी माहिती साठविण्यासाठी केला जातो.
Ans. हार्ड-डिस्क पक्स
Q.8 डीव्हीडी म्हणजे
Ans. डिजिटल व्हर्सटाईल डिस्क
Q.9 सीडी रॉमचे संपूर्ण रूप म्हणजे
Ans. कॉपेकट डिस्क रीड ओन्ली मेमरी
Q.10 PPP व SLTP या प्रोटोकॉल्स चा उपयोग ……या साठी होतो.
Ans. डेटा ट्रान्स्फर
Q.11 फ्लॉपी डिस्क कार्टीजेस ह्या नावानेही ओळखल्या जाणार्या उच्च क्षमता असलेल्या डिस्कहि आता पारंपारिक फ्लॉपी डिस्क ची जागा जलदतेणे घेत आहेत.
Ans. बरोबर
Q.12 सुपर डिस्क ह्या इमेशनद्वारा निर्मित असतात व त्याची क्षमता १२० एमबी २४० एमबी असते.
Ans. बरोबर
Q.13 डिस्कच्या लेबलवर २ एचडी म्हणजे
Ans. HIGH DENSITY
Q.14 हार्ड डिस्क पक्स हि रिमुव्हेबल स्टोअरेज उपकरणे असून त्याचा उपयोग प्रचंड मोठी माहिती साठविण्यासाठी केला जातो.
Ans. बरोबर
Q.15 सोनी कॉपरिशनने तयार केलेल्या ……. ह्या डिस्क ची क्षमता २०० एमबी किवा ७२० एमबी असते.
Ans. हाय एफडी डिस्क
Q.16 सीडी वरील वर्तुळाकार मोकळ्या जांगामध्ये (ट्रंक्स) चुंबकीय मध्यमातून माहिती साठविली जाते.
Ans. बरोबर
Q.17 झिप डिस्क ह्या लोमेगाद्वारे निर्माण केल्या जातात त्यांची क्षमता हि १०० एमबी, २५० एमबी किवा ७५० एमबी एवढी म्हणजे आजच्या सर्वमान्य फ्लॉपी डिस्क च्या ५०० पटीपेक्षा अधिक असते.
Ans. बरोबर
Q.18 डिस्कवरील ट्रंक म्हणजे, जिथे डेटा चुंबकीय पद्धतीने लिहिला जातो त्या वर्तुळाकार वलयांपैकी एक.
Ans. बरोबर
Q.19 सोनी कॉपरिशनने तयार केलेल्या हाय एफडी डिस्क ची क्षमता २०० एमबी किवा ७२० एमबी असते.
Ans. बरोबर
INTERNET
Q.1 एमएएम (मन) म्हणजे
Ans. मेट्रोपोलिटन एरिया नेटवर्क
Q.2 डायरेक्टरी सर्च ला इंडेक्स सर्च असेही म्हटले जाते.
Ans. बरोबर
Q.3 इलेक्ट्रोनिक कॉमर्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मालाची खरेदी व विक्री
Ans. बरोबर
Q.4 ………..हे कम्युनिकेशन चनलची क्षमता मोजते.
Ans. बडविड्थ
Q.5 डब्ल्यू ए एन (वन) म्हणजे
Ans. वाईड एरिया नेटवर्क
Q.6 gov, edu, mil, व net या एक्स्टेंन्श्न्सना ______ म्हणतात
Ans. डोमेन कोड्स
Q.7 जगभरात वापरले जाणारे वेब सर्च इंजिन कोणते?
Ans. गूगल
Q.8 ………हा ब्राउजर आहे.
Ans. Web and Electronic Commerce
Q.9 डिस्कशन ग्रुप्स मध्ये मेलिंग लिस्ट्स, न्यूज ग्रुप्स आणि चाट ग्रुप्सचा समावेश असतो.
Ans. बरोबर
Q.10 की वर्ड सर्चला इंडेक्स सर्च असेही म्हणतात.
Ans. चूक
Q.11 तारांच्या (केबल्स) सहाय्याशिवाय नेटवर्कशी जोडणी करणाऱ्या उपकरणाला ………. म्हणतात
Ans. वायरलेस
Q.12 ……….चा वापर वेब पेजेस बघण्यासाठी होतो.
Ans. Web and Electronic Commerce
Q.13 जगभरातील सर्व कॉम्पुटर्सना जोडणारे जाळे म्हणजे……
Ans. इंटरनेट
Q.14 वेब स्पायडर्स व क्रोलर्स हि ……… ची उदाहरणे आहेत.
Ans. सर्च इंजिन
Q.15 बडविड्थ हि कम्युनिकेशन चनलची क्षमता मोजते.
Ans. बरोबर
Q.16 एखाद्या व्यक्तीला ई-मेल पाठविण्यासाठी तुम्हाला त्या व्यक्तीचा …….. माहित असणे आवश्यक आहे.
Ans. ई-मेल अड्रेस
Q.17 इंटरनेटवर असलेल्या प्रत्येक कॉम्पुटरला आयपी एड्रेस नावाचा एकमेव असा न्युमरिक एड्रेस असतो.
Ans. बरोबर
Q.18 आयपी एड्रेस म्हणजे
Ans. इंटरनेट प्रोटोकॉल एड्रेस
Q.19 बीपिएसचा अर्थ
Ans. बिट्स पर सेकंद
Q.20 इंटरनेटवर असलेल्या प्रत्येक कॉम्पुटरला आयपी एड्रेस नावाचा एकमेव असा न्युमरिक एड्रेस असतो. त्याला ……. म्हणतात.
Ans. आयपी एड्रेस
Q.21 Google मध्ये कोणत्याही विषयाबद्दल सर्च्ग करत असताना कोणते ओपरेटर आपल्याला विशिष्ट परिणाम मिळविण्यात मदत करते?
Ans. सर्च ओपरेटर
Q.22 आपण ऑफलाईन मोडमध्ये विकिपीडियामध्ये कोणतेही वेबपेज डाउनलोड का करता?
Ans. वेबपेज ऑफलाईन एक्सेस करण्यासाठी
Q.23 प्रतिमेमध्ये हायलाईट केलेल्या इव्हेटच्या तपशिलांमधून, इव्हेटच्या कोणत्या प्रकारचा उल्लेख केला आहे ते ओळखा.
Ans. 2 नोव्हेंबर 2020 रोजी पूर्ण दिवसाची टीम मीटिंग
Q.24 वेब पेज डिजाईन करताना वापरली जाणारी स्क्रिप्ट लग्वेज पुढीलपैकी आहे.
Ans. एचटीएमएल (हायपर टेकस्ट मार्क अप लग्वेज)
Q.25 तुम्ही http://www.mkcl.org ह्यासारख्या एड्रेस टाईप करता तेव्हा त्यात .org निदर्शित करते कि ती एक …….. आहे.
Ans. ऑर्गनायझेशनल वेब साईट
Q.26 ई-मेल म्हणजे काय?
Ans. इलेक्ट्रोनिक मेलिंग
Q.27 दोन व्यक्ती अथवा कॉम्पुटर्स मधील इलेक्ट्रोनिक संदेश अथवा पत्र म्हणजेच ………
Ans. ई-मेल
Q.28 युआरएल चे संपूर्ण स्वरूप
ANS. युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर
Q.29 वेबसाईट डेव्हलप झाल्यानंतर निरनिराळ्या इंटरलिंक्ड अशा फाईल्स एकत्रित होतात. हे काम कोणती सुविधा वापरून केले जाते?
Ans. हायपरलिंक्स
Q.30 एखादा टोपिक शोधण्यासाठी तुम्ही जेव्हा ……. वापरता तेव्हा तुम्ही शोधत असलेली माहिती डेटा-बेस सारख्या रचनेत एकत्र होते.
Ans. सर्च इंजिन
Q.31 पुढे दिलेल्यापैकी सर्च इंजिन कोणते आहे?
Ans. यापैकी सर्व
Q.32 इन्संट मेसेजीगमुळे पुढील गोष्ट करता येते.
Ans. ई-मेल मेसेज पाठविणे
Q.33 प्रोसेसिंग डेटा माहिती (इन्फोर्मेशन) निर्माण करतो.
Ans. बरोबर
Q.34 ‘वेब विश्वात’ एका साईट वरून दुसऱ्या साईटवर जाने याला ……. म्हणतात.
Ans. नेव्हिगेशन
Q.35 ‘.COM’ मधून कुठल्या प्रकारच्या संकेतस्थळाच्या संबोध होतो?
Ans. कमर्शिअल
Q.36 ……….हे वेब रिसोर्सेस मध्ये एक्सेस देऊ करणारे प्रोग्रम्स आहेत.
Ans. ब्राउझर्स
Q.37 ……….चा आणि ………चा उपयोग करून एखाद्या विशिष्ट टोपिकसाठी तुम्ही वर्ल्ड वाईड वेब मध्ये (सर्च) करू शकता.
Ans. INDEXES
Q.38 इंटरनेटवर पाठविलेली माहिती ……ह्या नावाच्या भागात विभागलेली असते.
Ans. पाकेटस
Q.39 इंटरनेटच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीच्या मेल बॉक्स ला संदेश पाठवणे म्हणजे
Ans. ई-मेल
Q.40 लोकप्रिय अशा चाट सर्व्हिसला ……….म्हणतात.
Ans. इंटरनेट रिले चाट
Q.41 इंटरनेटवरील एखाद्या विशिष्ट टोपिक वरील चर्चेला ……….म्हणतात.
Ans. न्यूजग्रुप
Q.42 ……..डिस्कस लेजर तंत्रज्ञानाचा उपयोग करतात.
Ans. ओप्तीकॅल
Q.43 ई-मेल वापरनाऱ्यापैकी प्रत्येकाचा ई-मेल एड्रेस हा ………असतो.
Ans. वेगळा
Q.44 युआरएल URL म्हणजे काय?
Ans. एखाद्या स्त्रोताचा वर्ल्ड वाईड वेबवरील एड्रेस
Q.45 मायक्रोसोफ्टचाइंटरनेट एक्सप्लोअरर हा सर्वात जास्त वापरला जाणारा ब्राउझर आहे.
Ans. बरोबर
Q.46 पुढीलपैकी कुठले सर्च इंजिन आहे?
Ans. यापैकी सर्व
Q.47 http://www.mkcl.org या सारखा अड्रेस तुम्ही टाईप करता तेव्हा या मध्ये .org चा अर्थ ……..हा असतो.
Ans. ऑर्गनायझेशन वेबसाईट
Q.48 एपलेटस निर्माण करण्यासाठी वापरल्या जाणारया लँग्वेजला जावा म्हणतात.
Ans. बरोबर
Q.49 एपलेटस हे लँग्वेजमध्ये लिहिले गेलेले विशेष प्रोग्रम्स आहेत.
Ans. जावा
Q.50 वेब पेजमध्ये तुमच्या माऊसचा पोईटर एखाद्या लिंकवर गेल्यानंतर माउस पोईटरचे रुपांतर एका चिन्हामध्ये बदलते.
Ans. बरोबर
Q.51 हे सोडून पुढील सर्व मायक्रोकॉम्पुटर्स आहेत.
Ans. मेनफ्रेम
Q.52 नेटवर्क म्हणजे इलेक्ट्रोनिक पद्धतीने मालाची खरेदी व विक्री.
Ans. चूक
Q.53 दोन किवा अधिक कॉम्पुटर्स मधील देवाणघेवाणचे नियम “प्रोटोकॉल” मुळे ठरवले जातात.
Ans. बरोबर
Q.54 डीजीटल पासून एनालॉंगमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला ……….म्हणतात.
Ans. मोडयुलेशन
Q.55 ओपरेटिंग सिस्टमद्वारा पुढीलपैकी कोणत्या सुविधा दिल्या जातात.
Ans. युज इंटरफेस
Q.56 एनालॉंगपासून डिजिटलमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला ……..म्हणतात.
Ans. डिमोडयुलेशन
Q.57 एनालॉंगपासून डिजिटलमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला डिमोडयुलेशन हे नाव आहे.
Ans. बरोबर
Q.58 इंटरनेटवरील माहिती व संदेशांचे परिवहन करण्यासंदर्भातील नियमांचा संच म्हणजे…….
Ans. प्रोटोकॉल
Q.59 …….ह्यामध्ये अनेक कॉम्पुटर्स किवा पेरिफेरल डिव्हाईसेस एका सेन्ट्रल युनिटशी जोडलेल्या असतात.
Ans. स्टार नेटवर्क
Q.60 ई-कॉमर्स चे संपूर्ण रूप काय?
Ans. इलेक्ट्रोनिक कॉमर्स
Q.61 IM आयएम चे संपूर्ण स्वरूप ……हे आहे.
Ans. इंस्तंत मेसेजिंग
Q.62 इंटरनेट मध्ये www म्हणजे …….
Ans. वर्ल्ड वाईड वेब
Q.63 जगातील सर्वात मोठ्या नेटवर्कला ……….म्हणतात.
Ans. इंटरनेट
Q.64 कॉम्पुटर ………म्हणजे दोन किवा अधिक कॉम्पुटर मध्ये डेटा, प्रोग्रम्स आणि माहित विभागून घेण्याची प्रक्रिया आहे.
Ans. कम्युनिकेशन
Q.65 टेलिफोन लाईन्स पीळ भरलेल्या तारांच्या जोड्या वापरतात.
Ans. बरोबर
Q.66 एनालॉंगपासून डिजिटलमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला मोडयुलेशन हे नाव आहे.
Ans. चूक
Q.67 …….हा मजुकर आधारित पते न्युमरिक आयपी एड्रेसेस मध्ये रुपांतरीत करतो.
Ans. डीएनएस
Q.68 ई-कॉमर्स म्हणजे काय?
Ans. Purchasing
Q.69 मोडयुलेटर व डीमोडयुलेटर ह्यासाठी एक शब्द म्हणजे ……..
Ans. मोडेम
Q.70 कनेक्टीव्हिटी हि लोक आणि स्त्रोत ह्यांना जोडण्यासाठी कॉम्पुटर नेटवर्कचा उपयोग करण्यासंबंधीची एक संकल्पना आहे.
Ans. बरोबर
Q.71 ……….कॉम्पुटर हे नोटबुक कॉम्पुटरचे आणखी एक नाव आहे.
Ans. लापटोप
Q.72 पुढीलपैकी कोणत्या सर्च ऑपरेटर एनटर केल्यानंतर, हि सूचीबद्ध परिणाम दिसण्याची शक्यता आहे?
Ans. Information technology filetype:pdf
Q.73 लान नेटवर्क्स म्हणजे काय?
Ans. लोकल एरिया नेटवर्क
Q.74 टोपोलोजीमध्ये हा सोडून पुढील प्रकार असतात.
Ans. सर्कल
Q.75 तुम्ही संगणकांची जोडणी कम्युनिकेट आणि माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी केल्यास त्याचा परिणाम म्हणजे …….
Ans. नेटवर्क
Q.76 डीजीटल पासून एनालॉंगमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला डिमोडयुलेशन हे नाव आहे.
Ans. चूक
Q.77 नेटस्केप नेव्हिगेटर हा एक प्रकारचा ……. आहे.
Ans. ब्राउझर्स
Q.78 स्टार नेटवर्क मध्ये अनेक छोटे कॉम्पुटर्स किवा पेरिफेरल डीव्हाझसेस एका सेन्ट्रल युनिटशी जोडलेल्या असतात.
Ans. बरोबर
Q.79 ……..हा प्रोटोकॉल चा प्रकार आहे.
Ans. TCP/IP
Q.80 डॉट नंतर येणाऱ्या डोमेन नेम च्या शेवटच्या भागाला …….. म्हणतात.
Ans. डोमेन कोड्स
Q.81 फाईल ट्रान्स्फर प्रतोकॉल हे फाईल्स ट्रान्स्फर करण्यासाठीचे एक स्टडर्ड (मानक) आहे.
Ans. बरोबर
Q.82 ……..हे सर्वात जलद गतीने वाढणाऱ्यापैकी एक असे नेटवर्क एप्लिकेशन आहे.
Ans. शॉपिंग
Q.83 मिनिकॉम्पुटर्स व मेनफ्रेम्सना जोडण्यासाठी तसेच मोठ्या अंतरावर डेटा पाठविण्यासाठी वापरल्या जाणार्या लीज्ड वापरण्यात येणारी बडविडथ म्हणजे ……
Ans. मिडीयम बंड
Q.84 पुढीलपैकी संपूर्ण जगभर वापरले जाणारे सर्च इंजिन कुठले?
Ans. गूगल
Q.85 एफटीपी म्हणजे
Ans. फाईल ट्रान्स्फर प्रोटोकॉल
Q.86 जगभरातील माहिती वाटली जाणे (शेअरिंग) हे कनेक्टिव्हिटीमुळे शक्य आहे.
Ans. बरोबर
Q.87 एखाद्या लिस्ट एड्रेसला मेसेज पाठवून संपर्क साधण्यासाठी मेलिंग लिस्ट्स चा उपयोग होतो.
Ans. बरोबर
Q.88 नोटबुक कॉम्पुटरचे लापटोप कॉम्पुटर हे आणखी एक नाव आहे.
Ans. बरोबर
Q.89 आयएसपी चे संपूर्ण स्वरूप ……. आहे.
Ans. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर
Q.90 आयआरसी मध्ये आर म्हणजे ………
Ans. रिले
Q.91 टेलनेट व एफटीपी हे इंटरनेट स्टडर्डस आहेत.
Ans. बरोबर
Q.92 कुणाला हि ई-मेल पाठविण्यासाठी तुमच्याकडे ……..असणे आवश्यक आहे.
Ans. इंटरनेट कनेक्टिव्हिटी
Q.93 टेलिफोनच्या लाईन्स ………तारा वापरतात.
Ans. पीळ भरलेल्या (ट्वीस्टेड)
Q.94 ……..हे वेब रिसोर्सेसना एक्सेस उपलब्ध करणारे प्रोग्रम्स आहेत.
Ans. ब्राउझर्स
Q.95 इंटरनेटमधील “WWW” हे कशाचे संक्षिप्त रूप आहे?
Ans. वर्ल्ड वाईड वेब
Q.96 URL ची व्याख्या …….अशी हि करता येईल.
Ans. वर्ल्ड वाईड वेब वरील एखाद्या रिसोर्स चा अड्रेस
Q.97 डिजिटलपासून एनालॉगमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला मोडयुलेशन हे नाव आहे.
Ans. बरोबर
Q.98 वेब स्पायडर्सना सर्च इंजिन्स असेही म्हटले जाते.
Ans. चूक
Q.99 ………हा प्रोटोकॉल चा प्रकार नाही.
Ans. ASCIT
Q.100 ब्राउझर्स हे वेब रिसोर्सेसना एक्सेस पुरविणारे प्रोग्रम्स आहेत.
Ans. बरोबर
Q.101 ई-मेल संदेशाचे तीन महत्त्वाचे भाग म्हणजे ………
Ans. MESSAGE
Q.102 डायरेक्टरी सर्च ला हे हि नाव आहे.
Ans. इंडेक्स सर्च
Q.103 ……….हा, नेटवर्कची रचना कशी आहे आणि स्तोत्र कसे शेअर व समन्वयीत केले जातात ह्याचे वर्णन करतो.
Ans. नेटवर्क आर्किटेक्चर
Q.104 DNS म्हणजे ……….
Ans. डोमेन नेम सिस्टम
Q.105 युटीलीटीज, डिव्हाईस ड्रायव्हर्स आणि लँग्वेज ट्रान्सलेटर्स हे सर्व सिस्टम सोफ्टवेअरचे भाग आहेत.
Ans. बरोबर
Q.106 माहिती यंत्रणेच्या (इन्फोर्मेशन सिस्टम) कोणत्या भागाचे दुसरे नाव “प्रोग्रम्स” आहे.
Ans. सोफ्टवेअर
Q.107 ……….हि, वर्ल्ड वाईड वेबसाठी एनिमेशन व गेम्स लिहिण्यासाठी वापरण्यात येणारी नवीन कॉम्पुटर लँग्वेज आहे.
Ans. जावा
Q.108 वेब स्पायडर्सना वेब क्रोलर्स असेही म्हटले जाते.
Ans. बरोबर
Q.109 ई-मेल मध्ये पुढील सोडून सर्व एलिमेटस समाविष्ट असतात.
Ans. फुटर
Q.110 ……….हे जावामध्ये लिहिले गेलेले विशेष प्रोग्रम्स आहेत.
Ans. एपलेटस